वृक्ष संवर्धन दिन व लोकमान्य टिळक जयंती
Kanya Shala Satara 10-Jun-2024
Total Views |
पर्यावरण संरक्षक मा.डॉ उमेश करंबेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी नी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन परसबागेचे महत्व ,कागद वाचविणे,औषधी वनस्पतींची माहिती सांगितली.