Science Day
Science day
Kanya Shala Satara
01-Mar-2024
Total Views |
कन्याशाळा सातारा येथे विज्ञान दिन साजरा
दिनांक २८-२-२०२४ रोजी कन्या शाळा सातारा येथे विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मा. मुख्याध्यापिका सौ सुरेखा दौंडे मॅडम यांनी विद्यार्थीनीना विज्ञान दिनाची माहिती सांगितली.